संपुर्ण मार्केट यार्ड विद्युत व्यवस्थे शिवाय ४५ किलोव्याट चे मोठे जनरेटर उपलब्ध असून १५ किलो व्याट चे सौर उर्जा प्रकल्प उभरणीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच उपबजार पेठ सेलू येथे येथे सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी झालेली आहे.