कृषि उत्पन्न बाजार समिती, सिंदी
शेतमाल विक्रीकरीता सुसज्य बाजार आवाराची निर्मिती करणे व बाजार व्यवस्थेत असणाऱ्या अनिष्ठ प्रथेचे निमुर्लन करणे व आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतमालाची वाजवी किंमत त्यांना मिळवून देण्याकरीता समितीची रचना उपविधी २(४) यात नमूद असून, सदर बाजार समितीची स्थापना .अॅन्ड बेरार अॅक्ट १९३२ चे तरतुदी नुसार दि.११ऑगस्ट १९४२ ला स्थापना झाली आहे. महाराष्ट्र कृषी पणन (विकास व विनियमन) १९६३ अंतर्गत संस्थेच्या पोटनियमास मंजूरी देण्यातआली. संस्थेची सुधारीत उपविधी दि.२७.०४.२०११ रोजी मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालयाकडून मंजूरी प्राप्त झालेली आहे.
सर्व माहितीसाठी....
