दुय्यम बाजार सिंदी (रेल्वे) पिपरा रोड, सिंदी (रेल्वे) येथे १.६० हे. आर. कापूस यार्ड प्रमाणे स्वतःचे मालकीचे जागेवर कार्यरत आहे त्याठिकाणी क्रेंद्रीय गोदाम बांधकाम योजने अंर्तगत ६०० मे. टन गोदामाचे बांधकाम पुर्ण झालेले आहे.